Mama’s Village November 17, 2023 खिळेमुक्त झाडं करण्यासाठी आजी, काकू आणि ताई उतरल्या रस्त्यावर दत्ता बहिरट मित्रपरिवार, नवचैतन्य हास्य परिवार उपक्रमात सहभागी… अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने सातत्याने पर्यावरणपुरक उपक्रम राबविण्यात येत असतात. याच टीमने बहिरटवाडी उद्यान, शिवाजी हाऊसिंग सोसायटी परिसरातील झाडांवरील खिळे, बॅनर, पोस्टर काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात, Read more