पर्यावरण बचावासाठी आंघोळीची गोळी संस्थेमार्फत चिमुकली आयुता रांगोळे करतेय हवामानठोसा चा प्रचार

पर्यावरण बचावासाठी आंघोळीची गोळी संस्थेमार्फत चिमुकली आयुता रांगोळे करतेय हवामानठोसा चा प्रचार

आयुता रांगोळे ही छोटी मुलगी हवामानठोसा चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटत आहे ,नुकतीच ती मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना भेटली ती भेटून याबद्दल माहिती
खिळेमुक्त झाडं करण्यासाठी आजी, काकू आणि ताई उतरल्या रस्त्यावर दत्ता बहिरट मित्रपरिवार, नवचैतन्य हास्य परिवार उपक्रमात सहभागी…

खिळेमुक्त झाडं करण्यासाठी आजी, काकू आणि ताई उतरल्या रस्त्यावर दत्ता बहिरट मित्रपरिवार, नवचैतन्य हास्य परिवार उपक्रमात सहभागी…

अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने सातत्याने पर्यावरणपुरक उपक्रम राबविण्यात येत असतात. याच टीमने बहिरटवाडी उद्यान, शिवाजी हाऊसिंग सोसायटी परिसरातील झाडांवरील खिळे, बॅनर, पोस्टर काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात,
माणसातील जुने वटवृक्ष घेणार नवीन रोपांची काळजी

माणसातील जुने वटवृक्ष घेणार नवीन रोपांची काळजी

पालिकेने लागवड केलेल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचा पुढाकार पिंपरी l प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात ठिकठिकाणी नवीन रोपांची लागवड केली जाते. मात्र अनेक रोपे काळजी न घेतल्यामुळे मृत पावतात.
क्या बात ! खिळे मुक्त झाडं या उपक्रमासाठी आयुक्त थेट रस्त्यावर…

क्या बात ! खिळे मुक्त झाडं या उपक्रमासाठी आयुक्त थेट रस्त्यावर…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकने स्वच्छागृह हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील कचरा या समस्यावर काम केले जाणार आहे. अंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते गेली ४ वर्षे झाडांवर लावलेले
कोल्हापुरात नवीन वर्षात नवी मोहीम, ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ मोहिमेत सहभाग व्हा: सतेज पाटील

कोल्हापुरात नवीन वर्षात नवी मोहीम, ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ मोहिमेत सहभाग व्हा: सतेज पाटील

कोल्हापूर: झाडांना खिळे मारु नका असं पर्यावरण प्रेमींकडून वारंवार सांगण्यात येत असूनही काही लोकांकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. आजूबाजूच्या अनेक झाडांना खिळे मारल्याचं दिसून येतंय. कोल्हापूर शहरातही अनेक झाडांना खिळे मारुन
अंघोळीची गोळी संस्थेने वडाच्या झाडांला केले धागेदोरे मुक्त, परिसरही केला स्वच्छ

अंघोळीची गोळी संस्थेने वडाच्या झाडांला केले धागेदोरे मुक्त, परिसरही केला स्वच्छ

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नुकतीच वटपौर्णिमा साजरी झाली असून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला धागेदोरे बांधण्यात येतात तसेच इतर साहित्य देखील ठेवण्यात येते.  यामुळे वडाच्या झाडांचा परिसर स्वच्छ करण्यासाठी अंघोळीची गोळी संस्था सरसावली असून